राष्ट्रपती पदासाठी एकीकडे विरोधक मोट बांधण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.. मात्र विरोधकांसाठी ब्रह्मास्त्र असणाऱ्या शरद पवारांनी नकार दिल्यानंतर उमेदवार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.. आणि यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून विरोधकांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत...पाहुयात सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय ते..